आज धूळवडीचा सण साजरा केल्यानंतर सेलिब्रेशनचा भाग म्हणून अनेकजण मद्य सेवन करतात. पण वर लक्ष ठेवण्यासाठी संध्याकाळी पोलिसांनी खास मोहिम सुरू केली आहे. ठिकठिकाणी पोलिसांकडून तपासणी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. अपघात आणि अप्रिय घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. नक्की वाचा: How to Get Relief from Hangover: होळीनंतर भांगेचा हँगओव्हर कसा उतरवायचा? 'हे' 5 घरगुती उपाय करतील मदत .
पुण्यामध्ये Drunk Driving Cases साठी विशेष खबरदारी
#WATCH | Maharashtra: Police launched a drive to check drunk driving cases in Pune in view of Holi. pic.twitter.com/BuEqNmqgvO
— ANI (@ANI) March 14, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)