Buddha Purnima 2023 Rangoli Designs: सिद्धार्थ गौतम, ज्यांना गौतम बुद्ध म्हणूनही ओळखले जातात, बौद्ध धर्माचे संस्थापक सिद्धार्थ गौतम यांची जयंती जवळ आली आहे. सिद्धार्थ गौतम यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध पौर्णिमा हा सण साजरा केला जातो. बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमेचे दुसरे नाव वैशाख किंवा वेसाख आहे.हा दिवस दरवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात येणाऱ्या बैशाख महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. शुभ प्रसंगी तुमचे घर सजवण्यासाठी येथे काही सोप्या पण उत्कृष्ट रांगोळी कल्पना घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहून तुम्ही दारासमोर सुंदर रांगोळी काढू शकता.
पाहा व्हिडीओ:
बुद्ध पौर्णिमासाठी खास रांगोळी कल्पना
बुद्ध पौर्णिमासाठी हटके रांगोळी व्हिडीओ
बुद्ध पौर्णिमासाठी खास रांगोळी कल्पना
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)