1 मे मराठी जनांसाठी खास दिवस आहे. मराठी भाषिकांचं राज्य म्हणून 1 मे 1960 दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. यंदा 66 वा महाराष्ट्र दिन साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्र दिना निमित्त राज्यात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असते. महाराष्ट्राप्रति असलेला अभिमान व्यक्त करण्याचा हा एक महत्त्वाचा दिवस आहे. मग या दिवसाचं निमित्त साधत तुम्ही तुमच्या दारात, सोसायटींमध्ये आकर्षक रांगोळी काढणार असाल तर पहा  यंदा महाराष्ट्र दिनी तुम्ही कोणत्या सहज,सोप्या पण तितक्याच आकर्षक रांगोळ्या काढू शकता. नक्की वाचा:  Maharashtra Din 2025: आचार्य अत्रे यांचा हट्ट आणि राज्याला मिळालं 'महाराष्ट्र' हे नाव; पहा यापूर्वी काय ठरलं होतं नाव. 

महाराष्ट्र दिन रांगोळी

जय महाराष्ट्र रांगोळी

झटपट रांगोळी

महाराष्ट्र दिन गालिचा रांगोळी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)