स्वामी समर्थ प्रकट दिन हा यंदा 31 मार्च दिवशी साजरा केला जाणार आहे. स्वामी समर्थांना श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्ण अवतार म्हणून ओळखले जाते. या स्वामी समर्थांच्या प्रकट दिनी अनेक ठिकाणी भाविक घरात पूजा करतात तर मठांमध्येही खास सप्ताहांचे, विविध अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. (वाचा - स्वामी समर्थ प्रकट दिन : अक्कलकोट स्वामी महाराजांचं स्मरण करण्यासाठी जपमंत्र ते नाव स्वामींचे येता माझा ठाई रे ... ही भक्तीमय गाणी देतील सकारात्मक उर्जा!).
स्वामी समर्थ प्रकट दिन निमित्त रांगोळी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)