हिंदू धर्मामध्ये रांगोळीचं एक विशेष महत्त्व आहे. सण समारंभामध्ये रांगोळी अशुभनिवारक म्हणून काढली जाते. भारतामध्ये प्रांतवार रांगोळी काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती देखील दिसून येतात.पण आजकाल सर्रास सर्वत्र ठिपक्यांची आणि संस्कारभारती स्वरूपाची रांगोळी काढली जाते. फुला-पानांनी देखील आकर्षक स्वरूपात रांगोळी काढली जाते. मग उद्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दारासमोर, अंगणामध्ये आकर्षक रांगोळी काढून तुम्ही अक्षय्य तृतीयेचा सण अधिक आनंदमय बनवू शकता. नक्की वाचा: Akshaya Tritiya 2025 Rangoli Designs: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरासमोर, अंगणात काढा 'या' खास आणि सोप्या रांगोळी डिझाइन्स (Watch Video). 

अक्षय्य तृतीयेनिमित्त आकर्षक रांगोळी डिझाईन

अक्षय्य तृतीया निमित्त दारासमोरील रांगोळी

अक्षय्य तृतीया ठिपक्यांची रांगोळी

अक्षय्य तृतीया सोप्पी रांगोळी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)