Sonia Gandhi उद्या (14 फेब्रुवारी) राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यासोबत उद्या अर्ज भरताना राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे असणार आहेत. ANI Tweet ने सूत्रांच्या हवाल्याने आज रात्री पर्यंत त्या कोणत्या जागेवरून हा अर्ज भरतील याचा निर्णय होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान सध्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये असलेले राहुल गांधी देखील या उमेदवारीसाठी पुन्हा दिल्लीला परतणार आहेत. Ashok Chavan To Join BJP Today: अशोक चव्हाण यांचा आजच भाजप प्रवेश; राज्यसभा उमेदवारी मिळण्याची शक्यता.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)