शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी केंद्रासह राज्यात 23 जानेवारीला राजकीय भूकंप होऊ शकतो असा दावा केला आहे. 23 जानेवारी हा बाळासाहेब ठाकरे यांचा जयंतीचा दिवस आहे. या दिवसाचं औचित्य साधत महाविकास आघाडीतून काही आमदार महायुती मध्ये येतील असा दावा राहुल शेवाळेंनी केला आहे. ठाकरे गटाचे 10, कॉंग्रेसचे 10 आमदार संपर्कात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. अंतर्गत गोंधळामुळे विकासाची काम करता येत नसल्याने हे आमदार महायुतीमध्ये येणर असल्याचे ते म्हणाले आहेत.
#WATCH | Mumbai, Maharashtra | Shiv Sena leader Rahul Shewale says, "You all know that many MPs and MLAs of (MVA) are troubled due to the conflicts among the alliance partners of MVA. These conflicts are affecting the development works...So many MPs and MLAs (of… pic.twitter.com/bWYwskJ924
— ANI (@ANI) January 20, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)