कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील टिप्पणीबद्दल भाजपच्या विजय शाह यांच्याविरुद्ध एसआयटी चौकशीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्या अटकेला स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान न्यायालयाने विजय शाह यांची माफी नाकारली आहे. त्यांना चौकशीत सामील होण्याचे आदेश दिले आहेत. कर्नल सोफिया कुरेशी, यांनी पाकिस्तानविरुद्ध भारताच्या अलिकडेच झालेल्या सीमेपलीकडील लष्करी प्रतिसाद, ऑपरेशन सिंदूर दरम्यान माध्यमांना ब्रिफिंग दिली होती. नक्की वाचा: Minister Vijay Shah On Sofia Qureshi: 'सिंदूर पुसणाऱ्यांचा बदला घेण्यासाठी आम्ही त्यांचीचं बहीण पाठवली...'; मंत्री विजय शाह यांची कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी .
कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील टिप्पणीबद्दल भाजपच्या विजय शाह यांच्याविरुद्ध एसआयटी चौकशीचे आदेश
BREAKING: Supreme Court orders SIT probe against BJP's Vijay Shah for remarks on Col Sofiya Qureshi, stays his arrest
Court rejected Shah's apology and asked him to join the investigation.
Read more: https://t.co/aujzIJmt44 pic.twitter.com/CDpBUbVfCh
— Bar and Bench (@barandbench) May 19, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)