Prajwal Revanna Arrest: SIT कडून प्रज्ज्वल ची आई Bhavani Revanna ला नोटीस जारी; 1 जूनला घरी राहण्याचे आदेश

26 एप्रिलला मतदानानंतर प्रज्ज्वल भारताबाहेर गेला होता आज 31 मे दिवशी जर्मनी वरून परतल्यानंतर बेंगळूरू विमानतळावर त्याला अटक करण्यात आली आहे.

Prajwal Revanna Arrest: SIT कडून प्रज्ज्वल ची आई Bhavani Revanna ला नोटीस जारी; 1 जूनला घरी राहण्याचे आदेश

महिलांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले निलंबित खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांना आज एसआयटीने अटक केल्यानंतर आता त्याच्या आईला म्हणजे भवानी रेवण्णा ला एसआयटी ने नोटीस बजावली आहे. Holenarasipur च्या घरी 1 जून दिवशी राहण्यास सांगण्यात आले आहे.  Hassan MP Prajwal Revanna भारतामध्ये परतला; SIT कडून एअरपोर्ट वर अटक.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 31, 2024 11:58 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).