JD(S)चा निलंबित खासदार Prajwal Revanna वर महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणी SIT कडून चौकशी सुरू असताना आज जर्मनी वरून बंगळूरू Kempegowda International Airport वर उतरताच त्याला अटक करण्यात आली आहे. यासाठी विमानतळावर विशेष पोलिस ताफा तैनात ठेवण्यात आला होता. एसआयटीने सीबीआयमार्फत इंटरपोलला रेवण्णांचा ठावठिकाणा शोधण्याची विनंती केली होती. प्रज्ज्वल रेवण्णावर आतापर्यंत बलात्काराचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
STORY | Sexual abuse: Hassan MP Prajwal Revanna returns to country, arrested by SIT at airport
READ: https://t.co/kuQH1De6cR
(PTI Photo) pic.twitter.com/k2qJQ8BZXc
— Press Trust of India (@PTI_News) May 31, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)