बदलापूर मध्ये आदर्श विद्यालय मध्ये दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने सारे सुन्न झाले आहे. आज सकाळी या घटनेच्या निषेधार्थ रेल्वे स्टेशनला देखील आंदोलन झाले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची दखल घेतली असून सरकारकडून SIT स्थापन करण्यात आली आहे. तसेच शाळेविरूद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. आरोपींना क्षमा केली जाणार नाही तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक करण्याचे प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. नक्की वाचा: Badlapur School Case: अल्पवयीन मुलींवरील अत्याचारप्रकरणी बदलापूर बंदची हाक; रस्त्यावर पालक आणि नागरिकांचा ठिय्या.
पहा पोस्ट
On the incident of alleged sexual assault with a girl child at a school in Badlapur, Maharashtra CM Eknath Shinde says "I have taken serious cognizance of the incident in Badlapur. An SIT is already formed in this matter and we are also going to take action against the school… pic.twitter.com/awsTa88jDa
— ANI (@ANI) August 20, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)