तिसर्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर इटली मध्ये जी 7 समिट मध्ये सहभागी होण्यासाठी PM Narendra Modi 13 जूनला रवाना होणार आहेत. परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी या दौर्याची माहिती देताना पंतप्रधान मोदी स्वित्झर्लंडमध्ये होणाऱ्या युक्रेन पीस समिटला उपस्थित राहणार नसल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत इटलीत द्विपक्षीय बैठकीमध्ये मात्र ते सहभागी होऊ शकतात असे म्हटलं आहे.
PM Narendra Modi will leave for Italy on Thursday to attend G7 summit: Foreign Secretary Kwatra
— Press Trust of India (@PTI_News) June 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)