Netflix Content Head ला 'IC814' वेबसीरीज वरून Ministry of Information & Broadcasting ची नोटीस बजावण्यात आली आहे. "IC 814: कंदहार हायजॅक." ही सीरीज इंडियन एअरलाइन्स फ्लाइट 814 च्या 1999 मधील अपहरणावरआधारित आहे. यामध्ये दोन अपहरणकर्त्यांची नावे हिंदू नावांमध्ये बदलल्याचा आरोप केल्याबद्दल सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे.

Netflix Content Head ला नोटीस

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)