मणिपूर हिंसा प्रश्नी सध्या लोकसभेत विरोधक एकवटले आहे. भाजपा प्रणीत एनडीए  सरकारकडून याबद्दल काहीही बोललं जात नसल्याने अखेर विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. Congress MP Gaurav Gogoi यांनी आज याबद्दल प्रस्ताव ठेवल्यानंतर Lok Sabha Speaker Om Birla यांनी तो स्विकारला देखील आहे. आता  त्याची तारीख, वेळ जाहीर करून सरकारला त्याचा सामना करावा लागणार आहे. नक्की वाचा: No-Confidence Motion: अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय? लोकसभेत मोदी सरकार ला धक्का बसणार? जाणून घ्या प्रक्रिया .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)