भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा 24 तासांत 10 हजारांच्या पार गेला आहे. दिवसभरात 13,154 नवे रूग्ण समोर आले असून  Omicron case  961 वर  आहे. सध्या देशात सर्वाधिक ओमिक्रॉन बाधितांची संख्या दिल्ली मध्ये आहेत. दिल्लीत 263 तर महाराष्ट्रात 252 रूग्ण आहेत.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)