दिल्लीमध्ये पुन्हा सोनसाखळी चोरांनी महिलेला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. रोहिणी भागातील या घटनेचा व्हिडिओ वायरल झाला आहे. दरम्यान बाईक वरून आलेल्या दोघांनी महिलेला दुकानात जमिनीवर पाडून तिच्या गळ्यातील चेन खेचली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार 13 एप्रिलचा असून या बाबत अधिक तपास सुरू आहे.
पहा ट्वीट
#WATCH | Two bike-borne men snatched chain from a woman at gunpoint, in Delhi's Rohini area on April 13; police investigation underway: Delhi Police
(Source: CCTV footage) pic.twitter.com/L2xR72NIvR
— ANI (@ANI) April 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)