Congress Interim President Sonia Gandhi पुन्हा कोविड पॉझिटिव्ह झाल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. सोनिया गांधी या  दिवसापुढील काही दिवसांसाठी आयसोलेशन मध्ये राहणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांची लेक प्रियंका गांधी देखील कोविड पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. सध्या दिल्लीत पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने मास्क सक्ती कडक करण्यात आली आहे.

सोनिया गांधी कोविड पॉझिटिव्ह

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)