हैदराबाद मध्ये Indian Air Force च्या 2 पायलट्सचा विमानाचा अपघात मृत्यू झाला आहे. 8.55 च्या सुमारास हे विमान कोसळलं आहे. Air Force Academy, Dindigul मधील ही घटना असून मृतांमध्ये एक प्रशिक्षक आणि कॅडेट असल्याची माहिती एअर फोर्सने दिली आहे. यामध्ये कोणत्याही नागरिकाचा किंवा वित्तहानीची माहिती समोर आलेली नाही. Pilatus PC 7 Mk II aircraft हे सिंगल इंजिन एअरक्राफ्ट आहे. यामध्ये IAF pilots  ट्रेनिंग घेतात. Air Force कडून या अपघाताचं कारण शोधण्यासाठी कोर्टाच्या चौकशीची मागणी समोर आली आहे. DAC Approved Defence Equipment: शत्रूची आता खैर नाही! IAF ची ताकद वाढणार, डीएसीने दिली 97 Tejas आणि 150 Prachand Helicopters खरेदीला मान्यता .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)