राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्यावर आज सिंगापूरमध्ये किडनी प्रत्यारोपणाची (Kidney transplant) यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी वडिलांना किडनी दान केली आहे. लालूंच्या आधी रोहिणीचे ऑपरेशन झाले होते. लालू यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. किडनी प्रत्यारोपणाचे ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर त्यांना ऑपरेशन थिएटरमधून आयसीयूमध्ये हलवण्यात आले. हेही वाचा Sanjay Raut On Governor: आधी राजभवनात जा, चहा न पिता, बिस्किटे न खाता राज्यपालांना 'का रे' विचारा, संजय राऊतांचे टीकास्त्र
लालू प्रसाद यादव का किडनी ट्रांसप्लांट सफल हुआ, अब उन्हें ICU में शिफ्ट किया गया है
◆ लालू प्रसाद यादव को उनकी बेटी रोहिणी आचार्य ने किडनी डोनेट की @laluprasadrjd @RohiniAcharya2 #kidneytransplant pic.twitter.com/DG9r71dhFG
— News24 (@news24tvchannel) December 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)