Tejashwi Yadav On Tej Pratap's Expulsion: तेज प्रताप यांना पक्षातून काढून टाकल्यानंतर पहा तेजस्वी यादव यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)

राजकारण आणि खाजगी आयुष्य दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तेजप्रताप यांनी त्यांच्या आयुष्याचा निर्णय घ्यावा असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.

Tejashwi Yadav On Tej Pratap's Expulsion: तेज प्रताप यांना पक्षातून काढून टाकल्यानंतर पहा  तेजस्वी यादव यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Tejashwi and Lalu Prasad Yadav | (Photo Credit - Facebook)

तेज प्रताप यांना  राजद पक्षप्रमुख लालू प्रसाद यादव  यांनी पक्षातून काढून टाकल्यानंतर आता त्यांचे धाकटे बंधू आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. तेजस्वी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की त्यांना हा प्रकार आवडत नाही आणि तो सहनही करू शकत नाही. असं म्हटलं आहे. राजकारण आणि खाजगी आयुष्य दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तेजप्रताप यांनी त्यांच्या आयुष्याचा निर्णय घ्यावा असं म्हटलं आहे. नक्की वाचा: Tej Pratap Yadav Expelled From RJD: लालू प्रसाद यादव यांनी मुलगा तेजप्रताप यादव ला 6 वर्षांसाठी पक्षातून टाकले काढून; 'बेजबाबदार वर्तन'मुळे कुटुंबातूनही बेदखल.

Tejashwi Yadav यांची प्रतिक्रिया

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 25, 2025 05:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).