Jantar Mantar वरील आंदोलनानंतर NEET-PG 2023 Exams पुढे ढकलली असा मेसेज सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. दरम्यान हा मेसेज खोटा असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. नीट पीजी परीक्षेच्या तारखेमध्ये अद्याप बदल करण्यात आलेला नाही. आता 21 मे दिवशी परीक्षा होईल असं खोटं पत्रक सध्या वायरल होत आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)