मध्ये प्रमुख आरोपी संजीव मुखिया याला अटक करण्यात आली आहे. संजीव मागील 11 महिन्यांपासून फरार होता. 5 मे 2024 दिवशी संजीव मुळे नीट परीक्षेचा पेपर लीक झाला होता. EOU team कडून बिहार मध्ये त्याला अटक करण्यात आली आहे. संजीव बिहारमधील नालंदा येथील रहिवासी आहे. बीपीएससी परीक्षा लीक प्रकरणातही त्याचे नाव समोर आले आहे. गुरुवारी रात्री एसटीएफने संजीव मुखियाला पाटणा येथून अटक केली. अलिकडेच पोलिस मुख्यालयाने त्याच्यावर ३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
संजीव मुखिया याला अटक
NEET paper leak prime accused Sanjeev Mukhiya was arrested last night by the EOU team, Patna: Naiyar Hussain Khan, ADG, Bihar Economic Offences Unit
— ANI (@ANI) April 25, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)