NEET (UG) 2025 Results Out: नीट यूजी 2025 परीक्षेचा निकाल neet.nta.nic.in वर जाहीर

NTA ने ट्वीट करत दिलेल्या माहितीमध्ये सर्व उमेदवारांना त्यांचे स्कोअरकार्डसाठी त्यांचे ईमेल तपासण्यास सांगितले आहे. तसेच https://neet.nta.nic.in येथे तुमच्या login credentials वापरूनही निकाल डाऊनलोड करता येणार आहे.

NEET (UG) 2025 Results Out: नीट यूजी 2025 परीक्षेचा निकाल  neet.nta.nic.in वर जाहीर
Result | Pixabay.com

नीट यूजी 2025 परीक्षेचा निकाल neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. 4 मे 2025 दिवशी झालेल्या या परीक्षेचा आज NTA कडून निकाल जाहीर करण्यात आला आहे. NTA ने ट्वीट करत दिलेल्या माहितीमध्ये सर्व उमेदवारांना त्यांचे स्कोअरकार्डसाठी त्यांचे ईमेल तपासण्यास सांगितले आहे. तसेच  https://neet.nta.nic.in येथे तुमच्या login credentials वापरूनही निकाल डाऊनलोड करता येणार आहे.

NEET (UG) 2025 चा निकाल जाहीर

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 14, 2025 01:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).