NEET Aspirant Suicide Case: कोटा मध्ये 18 वर्षीय 'नीट' च्या विद्यार्थ्याची आत्महत्या
मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही मात्र या आत्महत्येमागे प्रेमसंबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे.
राजस्थानच्या कोटा मध्ये 'नीट' परीक्षेसाठी तयारी करत असलेल्या 18 वर्षीय विद्यार्थ्याने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. पीजी च्या रुम मध्ये त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळला आहे. मागील दीड वर्षांपासून कोटा येथे NEET-UG ची तयारी करत असलेला विद्यार्थी प्रताप नगरमधील त्याच्या पीजी रूममध्ये राहत होता. दादाबारी पोलिस स्टेशनचे सर्कल इन्स्पेक्टर मेंगेलाल यादव यांनी सांगितले की, शेजारी राहणाऱ्या एका चुलत भावाला त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला. कोणतीही सुसाईड नोट सापडली नसून, यामागे प्रेमसंबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. नक्की वाचा: Mahim Suicide Case: माहीम मध्ये तरूणीची आत्महत्या; 'दोनदा प्रेगंसी मध्ये बॉयफ्रेंड ने जबाबदारी झटकल्याने' उचललं टोकाचं पाऊल .
प्रेमसंबंधांमधून आत्महत्येचा संशय
#Rajasthan | An 18-year-old NEET aspirant was found hanging in his PG room in #Kota
The student, who had been preparing for NEET-UG in Kota for over a year and a half lived in his PG room in Pratap Nagar. Circle inspector at Dadabari police Station Menge Lal Yadav said a cousin,… pic.twitter.com/Q5mFJEPdjv
— The Times Of India (@timesofindia) February 11, 2025
Tele Manas (Ministry of Health) – 14416 or 1800 891 4416; NIMHANS – + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; Peak Mind – 080-456 87786; Vandrevala Foundation – 9999 666 555; Arpita Suicide Prevention Helpline – 080-23655557; iCALL – 022-25521111 and 9152987821; COOJ Mental Health Foundation (COOJ) – 0832-2252525.Mumbai nightlife
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

