मुंबई मध्ये माहीम भागात एका तरूणीने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. मृत्यू पूर्वी तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये बॉयफ्रेंडने दोनदा तिच्यासोबत संबंध ठेवल्यानंतर गर्भधारणा झाल्यानंतर तिची साथ सोडल्याचा दावा केला आहे. याच कारणातून तिने आयुष्य संपवल्याचं म्हटलं आहे. मुंबई पोलिसांनी तरूणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. प्रशासनाकडून सध्या मृत्यूचं कारण तपासून पाहत आहेत.
माहिम मध्ये तरूणीची आत्महत्या
Mumbai, Maharashtra | A girl living in the Mahim area of Mumbai has died by suicide and made a video of it. In the video, the girl accuses her boyfriend of her suicide for denying his responsibility after getting her pregnant twice. The Mumbai police have registered a case in…
— ANI (@ANI) February 7, 2025
Tele Manas (Ministry of Health) – 14416 or 1800 891 4416; NIMHANS – + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; Peak Mind – 080-456 87786; Vandrevala Foundation – 9999 666 555; Arpita Suicide Prevention Helpline – 080-23655557; iCALL – 022-25521111 and 9152987821; COOJ Mental Health Foundation (COOJ) – 0832-2252525.Mumbai nightlife
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)