असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबाराचे प्रकरण समोर आले आहे. किथोर, मेरठ (UP) येथील निवडणूक कार्यक्रमानंतर मी दिल्लीला जात असल्याचे ओवेसी म्हणाले. छाजरसी टोल प्लाझाजवळ 2 लोकांनी माझ्या कारवर 3-4 राऊंड गोळीबार केला. ते एकूण 3-4 लोक होते. माझ्या वाहनाचे टायर पंक्चर झाले, मी दुसऱ्या वाहनातून बाहेर पडलो.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)