स्क्विड गेम सीझन 1 जगभरात गाजलेल्या वेब सीरिजपैकी एक असून प्रेक्षक याच्या दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता स्क्विड गेम 2 चा ट्रेलर रिलीज झाला असून यामुळे आता प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. ट्रेलरमध्ये Game Will Not Stop म्हणजेच गेम थांबणार नाही असे लिहले असून Are You Ready म्हणजेच तुम्ही या साठी तयार आहात का असा प्रश्न विचारण्यात आला आहे. 'स्क्विड गेम 2' नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून या सिझनमध्ये नवे खेळाडू दिसणार आहेत. स्क्विड गेम सीझन 2 नेटफ्लिक्सवर 26 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.
पाहा पोस्ट -
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)