राज कुंद्राची पोलीस कोठडी आज संपणार आहे. राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणी अद्याप तपास बाकी असल्याने राज कुंद्राची चौकशीसाठी अजून कोठडी वाढवण्याचा गुन्हे शाखेचा प्रयत्न राहणार आहे. तसेच ते पुढील चौकशीसाठी न्यायालयाकडे पुन्हा कोठडीची मागणी करणार आहेत.
Bombay High Court to hear businessman Raj Kundra's plea challenging police custody and seeking bail, today. His police custody in connection with pornography ends today.
(file photo) pic.twitter.com/G1xR6OeWN8
— ANI (@ANI) July 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)