बॉलीवूडचा 'दबंग' सलमान खान (Salman Khan) कुठेही गेला की तेथील वातावरण बदलून जाते. असाच काहीसा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांचा मुलगा प्रजय पटेल यांच्या लग्न समारंभात सलमान खान पोहोचला तेव्हा पाहायला मिळाला. लग्‍नाच्‍या स्टेजवर पोहोचताच तेथे उपस्थित सर्वजण पाहतच राहिले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सलमान खानही त्याच्या चित्रपटाच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)