छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपने भरघोस मत मिळवली आहेत. या तिन्ही राज्यात भाजपची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. फक्त तेलंगनामध्ये भाजपला सत्ता स्थापन करण्यात यश आले नाही. सध्या सर्वस्तरावरून भाजपचे कौतुक होत आहे. बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी देखील भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा देऊ लागले आहेत. कंगना रनौतने (Kangana Ranaut) यासंदर्भात केलेले ट्वीट सध्या चर्चेत आले आहे. या पोस्टमध्ये तीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो वापरत राम आये असे कॅप्शन दिले आहे. (हेही वाचा - Kriti Sanon Controversy: फेक न्यूजमुळे क्रिती सॅननचा संताप अनावर; 'कॉफी विथ करण' टॉक शोमध्ये ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची जाहिरात केल्याचा आरोप)
पाहा पोस्ट -
राम आये हैं #ElectionResults pic.twitter.com/0INhYJ4w8t
— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)