शाहरूख खानचा (Sahrukh Khan) मोठा मुलगा आर्यन खानला  (Aryan Khan)  मुंबई उच्च न्यायालयानं क्रुझ शिप ड्रग्ज प्रकरणी जामीन मंजूर केला. यानंतर मन्नतवर आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं, इतरवेळी शाहरूख खान मन्नतच्या बालकनीत येऊन जमलेल्या चाहत्यांना हात हालवत अभिवादन करताना दिसलाय. मात्र, यावेळी आर्यनच्या जामिनाची बातमी ऐकल्यावर आर्यनचा लहान भाऊ अबराम मन्नतवरील बालकनीकडे धावला आणि त्याने बाहेर जमा झालेल्या चाहत्यांना हात हालवत अभिवादन केलं.

(Photo Credit - Instagram)

तसेच शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने तिचा भाऊ आर्यन खानच्या जामिनाच्या निकालानंतरची पहिली पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)