Johnny Sins, Mia Khalifa (Photo Credits: Facebook, Instagram)

पोर्नहबची माजी सर्वात चर्चेत असलेली पॉर्न स्टार, लोकप्रिय मॉडेल मिया खलीफाने (Former XXX Porn Star Mia Khalifa) अडल्ट चित्रपट उद्योग आणि सेक्स फिल्ममधून निवृत्ती घेतली आहे. अवघ्या तीन महिन्यांमध्ये पॉर्न इंडस्ट्रीमधून फारकत घेणारी मिया आता मात्र सामान्य जीवन जगत आहे.

तिने नुकत्याच सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओसोबत लिहिलं आहे की अनेकांचा असा समाज आहे की पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या पॉर्नस्टारला बक्कळ पैसा मिळतो. परंतु हे सर्व खोटं असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे.

त्यावर पॉर्न इंडस्ट्रीमधील दुसरं प्रसिद्ध नाव असणाऱ्या जॉनी सीन्स याने एक रिप्लाय दिला आहे. या रिप्लायमध्ये त्याने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पैसा कसा कमावावा याबद्दलची माहिती मियाला दिली आहे.

पाहा काय म्हणाला जॉनी सीन्स,

या व्हिडिओमध्ये मियाने म्हटलं आहे की तीन महिन्यांच्या तिच्या पॉर्न इंडस्ट्री मधील कारकिर्दीमुळे आयुष्यभरासाठी पॉर्नस्टार असल्याचा टॅग तिला लागला असल्याची तिला खंत वाटत आहे.

Porn Industry सोडल्यानंतरही Mia Khalifa ची चाहत्यांमध्ये क्रेझ; Instagram वर पार केला तब्बल 18 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा (Video)

तसेच ती लिहिते की, “अनेकांचा समज आहे की मी पॉर्न स्टार असताना लाखो रुपयांची कमाई केली आहे. मात्र हे पूर्णत: खोटं असून, या विश्वात मी केवळ 12 हजार डॉलर म्हणजे 8 लाख 52 हजार 606 रुपये कमावले आहेत. या पैशांव्यतिरिक्त मला एकही रुपया जास्त मिळाला नाही. इतकंच नव्हे तर मला ही इंडस्ट्री सोडल्यानंतर सामान्य नोकरी मिळविण्यासाठी सुद्धा प्रचंड त्रास सहन करावा लागला. आणि हा संपूर्ण काळ खूपच भीतीदायक होता.”