Porn Industry सोडल्यानंतरही Mia Khalifa ची चाहत्यांमध्ये क्रेझ; Instagram वर पार केला तब्बल 18 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा (Video)
Mia Khalifa (Photo Credit : Instagram)

पोर्नहबची माजी पॉर्न स्टार, लोकप्रिय मॉडेल मिया खलीफाने (Former XXX Porn Star Mia Khalifa) अडल्ट चित्रपट उद्योग आणि सेक्स फिल्ममधून निवृत्त घेतली आहे. मात्र अजूनही तिचे चाहते तसूभरही कमी झाले नाहीत. सोशल मीडियाद्वारे मिया आपल्या चाहत्यांना स्वतःचे हॉट फोटो आणि व्हिडिओंद्वारे एन्टरटेन करत असते. म्हणूनच आता मियाच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सची संख्या तब्बल 18 मिलियन (1 कोटी 80 लाख) इतकी झाली आहे. इंस्टाग्रामवर मियाने याबाबत एक व्हिडीओ पोस्ट करत आपला आनंद व्यक्त केला आहे. यावरूनच पॉर्न  इंडस्ट्री सोडल्यानंतरही मिया खलिफाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ असलेली दिसून येत आहे.

मियाने इंस्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडीओ -

चित्रपट सृष्टीपासून दूर जाऊनही मिया सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहते. बोल्ड फोटोज, व्हिडीओज, आपल्या विविध अवयवांचे दर्शन असह गोष्टी पाहायला मिळत असल्याने लोक मियाला फॉलो करतात. मियाच्या या बोल्ड अंदाजामुळे ती कैकवेळा लोकांच्या टीकेची शिकारही झाली आहे. मात्र मियाला अशा गोष्टींचा काहीही फरक पडत नाही हे तिच्या विविध पोस्टवरून दिसून येते. (हेही वाचा: पॉर्नहब XXX स्टार 'मिया खलीफा'ने बीचवर केले हॉट फोटोशूट; 'या' अवयवाचे दर्शन घडवत सोशल मिडीयावर धुमाकूळ)

दरम्यान, मिया खलिफाने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले होते की, पॉर्न फिल्ममध्ये काम करणे ही तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. म्हणूनच जेव्हा संधी मिळाली तेव्हा तिने ती इंडस्ट्री सोडली. मिया खलीफाने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये फक्त 5 महिने काम केले आहे. मियाने आता आपल्या प्रियकराशी साखरपुडा केला असून, लवकरच ते दोघे लग्न करणार आहे.

मियाने नुकतेच एका कॅलेंडरसाठी बोल्ड फोटोशूट केले, याच कॅलेंडरच्या पूर्व-विक्रीसाठी मियाने हा फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या कॅलेंडरवर मियाचे हस्ताक्षरदेखील असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर हे कॅलेंडर विकी घ्यावे असे आवाहन मिया करत आहे. मात्र सध्या कॅलेंडरपेक्षा मियाच्या फोटोचीच चर्चा सर्वत्र चालू आहे. या फोटोमध्ये मिल्या एका बीचवर बोल्ड अवतारात बसलेली दिसत आहे. आपल्या अप्पर बॉडीचे दर्शनही ती या फोटोमध्ये घडवत आहे.