Samruddhi Mahamarg: महत्त्वाकांक्षी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे 2 मेला होणारे लोकार्पण पुढे ढकलले, जाणून घ्या कारण
गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र विधिमंडळात मांडण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालानुसार या प्रकल्पावर 25,165.34 कोटी रुपये खर्च झाले आहेत, तर प्रकल्पाची एकूण किंमत 55,335.34 कोटी रुपये आहे