Sex New Rule: जर सेक्स दरम्यान कराल 'ही' चुकी तर तुम्ही जाऊ शकता तुरुंगात; यूकेमध्ये झाला नवा कायदा
Photo Credit : Pixabay

ब्रिटनमध्ये (UK) हत्या होणाऱ्या महिलांपैकी प्रत्येकी तिसऱ्या महिलेचा मृत्यू हा गळा आवळल्यानं (Strangulation) किंवा श्वास कोंडल्यामुळं (Suffocation) होत असल्याचे 2018 मधील एका अभ्यासात आढळले आहे. यामुळे ब्रिटनमध्ये आता या संदर्भातला नवा कायदा करण्यात आला आहे.या नव्या कायद्यानुसार ब्रिटनमध्ये आता सेक्स करताना जोडीदाराचा गळा आवळल्याने किंवा श्वास कोंडल्याने  मृत्यू झाल्यास तो घरगुती हिंसाचाराच्या नवीन कायद्या अंतर्गत गुन्हा ठरणार आहे.  (Sex on Promise of Marriage: लग्नाबाबत वचन देऊन ठेवलेले शरीरसंबंध बलात्कार नव्हे- न्यायालय)

डेली मेलने  दिलेल्या वृत्तानुसार, लैंगिक शोषणाच्या प्रकरणातील दर पाचपैकी एक बळी हा जोडीदारानं सेक्सदरम्यान गळा आवळल्यानं किंवा श्वास रोखल्यामुळे होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.याच पुराव्यांच्या आधारावर  सामाजिक कार्यकर्त्यानी या नवीन कायद्याचा प्रस्ताव मांडला होता.आता पर्यंत श्वास कोंडणे किंवा गळा आवळला गेल्यानं मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीला प्राणघातक हल्ला कायद्याअंतर्गत 6 महिन्यांची शिक्षा होते. (XXX OnlyFans: पादरी हून स्ट्रिपर बनलेली Nikole Mitchell हिने अडल्ट साइटवरुन कमावले ऐवढे पैसे, Nude फोटो पाहून व्हाल हैराण )

तसेच सेक्सदरम्यान श्वास रोखला जाऊन जर एखाद्याचा मृत्यु झाला असेल तर त्याला गुदमरून झालेला मृत्यु म्हटले जाते आणि जो व्यक्ती या घटनेला कारणीभूत असतो त्याची सुटका होते.असे घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी कार्यरत समूहानं म्हटलं आहे. तसेच य कायद्यामध्ये गुन्हा ज्या व्यक्तिने केला आहे कठोर शिक्षा होत नाही असे ही त्यांनी म्हटले आहे. 2018 मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासाच्या माहितीनुसार , ब्रिटनमध्ये पुरुषांच्या तीन टक्के हत्यांच्या तुलनेत दर तिसऱ्या महिलेचा मृत्यू हा गळा आवळल्याने  किवा श्वास रोखल्याने  होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच महिलांवर होणारे अत्याचार हे चाकूने भोसकल्याने  होणाऱ्या अत्याचारापेक्षा सेक्सदरम्यानच्या हिंसाचाराने होणारे मृत्यु ची संख्या जास्त आहे.