निकोल मिशेल (Image Credit: Instagram)

गेल्या काही काळापासून अडल्ट साइट ओन्लीफन्स (OnlyFans) च्या पॉप्युलारिटीमुळे त्यांना नफा झाला आहे. या साइटवर येत काही लोकांनाची उत्तम कमाई सुद्धा केली आहे. अशातच आता एक अभिनेत्री सर्वाधिक चर्चेत आहे. कारण तिने अडल्ट साइटवरुन लाखो रुपयांची कमाई केली आहे. खास गोष्ट अशी की, ही महिला याआधी चर्चमध्ये पादरी होती. त्यानंतर तिने ते काम सोडून अडल्ट साइट ओन्लीफॅन्स येथे आपले बोल्ड, सेक्सी फोटो शेअर करण्यास सुरुवात केली. ज्यामुळे तिने आता 1 लाख डॉलर्स कमावले आहेत. जी सध्याच्या काळात 73 लाखांहून अधिक रक्कम आहे. तिचे नाव निकोल मिशेल (Nikole Mitchell) असे आहे.

36 वर्षीय निकोल हिची 3 मुले आहेत. तिचा जन्म ख्रिचन परिवारात झाला होता. तिला नेहमीच इरोटिक डान्सर बनायचे होते. परंतु तिच्या परिवाराला तिचा ह निर्णय मान्य नव्हता. निकोल ही लग्नानंतर पादरी झाली पण हा निर्णय ही त्यांना पटला नाही. त्यांनी सुद्धा या निर्णयाचा विरोध केला. त्यानंतर निकोला हिने कोणाचे ही न ऐकता पादरीचे काम सोडून स्ट्रिपर बनली. निकोला हिने आपल्या सोशल मीडियात ही हॉट फोटो शेअर करण्यास पाठी पडत नाही.(XXX OnlyFans: 19 वर्षीय टेनिसपटू एंजेलिना ग्रेवैकसुद्धा अ‍डल्ट साईटमध्ये सामील झाली? Semi Nude Photos शेअर केल्याची होतेय चर्चा)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikole Mitchell (@mitchellnikole)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikole Mitchell (@mitchellnikole)

निकोला हिला नंतर कळले की ती बायसेक्शुअल आहेत. तिने आपल्या नवऱ्याला घटस्फोट दिला असून ती अमेरिकेतील लॉस एजिलिस मध्ये राहते.