Kalank Trailer वर सोशल मीडियात फनी मीम्स व्हायरल!
Funny Memes on Kalank Trailor (Photo Credits: Twitter)

बहुचर्चित आणि मल्टीस्टारर 'कलंक' (Kalank) सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. सिनेमाच्या टीझर आणि कलाकारांच्या लूक्सने प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या आणि उत्सुकताही वाढली होती. मात्र सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच त्यावरील मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले.   पहा कलंक सिनेमाचा ट्रेलर

पहा मीम्स:

 

करण जोहरचा ड्रिम प्रोजेक्ट असलेला 'कलंक' सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक वर्मन याने केले आहे. भव्य दिव्य सेट, तगडी स्टार कास्ट, करण जोहरची निर्मिती यामुळे बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा नेमकी कशी कमाल करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सिनेमा 17 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.