1/4
बॉलिवूडमधील मराठमोळा चेहरा अर्थात अभिनेता श्रेयस तळपदे आणि दीप्ती तळपदे यांच्या आयुष्यात काही महिन्यांपूर्वीच लहानग्या परीचे आगमन झाले. (Photo Credit : Instagram)
2/4
श्रेयस आणि दीप्ती 13 वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकले. (Photo Credit : Instagram)
3/4
सरोगसीच्या माध्यमातून त्यांना कन्यारत्न लाभले. तिचे नाव आद्या. (Photo Credit : Instagram)
4/4