Navika Sagar Parikrama II: जगाची समुद्री परिक्रमा करून परतल्या नौदलाच्या दोन शूर महिला अधिकारी

By Dipali NevarekarOctober 05, 1696

नौदलातील रणरागिणी

नौदलाच्या लेफ्टिनेंट कमांडर रूपा ए. आणि लेफ्टिनेंट कमांडर दिलना के यांनी इतिहास रचला आहे. (Photo Credits @rajnathsingh)

INSV तारिणी

INSV तारिणी वर स्वार होऊन जगाला प्रदक्षिणा घालण्याचा आव्हानात्मक प्रवास त्यांनी पूर्ण केला आहे. (Photo Credits: @rajnathsingh)

50,000 किमी प्रवास

दोघींनी 8 महिन्यांत समुद्रमार्गे सुमारे 50,000 किमी प्रवास केला. (Photo Credits: @rajnathsingh)

संरक्षण मंत्र्यांकडून स्वागत

गोव्यातील मोरमुगाव बंदरावर एका विशेष समारंभात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. (Photo Credits: @rajnathsingh)

भारतीय नौदलाची महिला शक्ती

हे अभियान भारतीय नौदलाच्या महिला शक्ती ला अधोरेखित करते आणि जगाला भारताच्या सागरी पराक्रमाची ओळख करून देते. (Photo Credits: @rajnathsingh)