Photo Credit- X

Maharashtra Lottery Results: सागरलक्ष्मी (Sagarlakshmi), महा. गजलक्ष्मी सोम (Maha.Gajalakshmi Mon), गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी (Ganeshlakshmi Bhagyalakshmi), महा. सह्याद्री धनलक्ष्मी (Maha. Sahyadri Dhanalakshmi) लॉटरींची सोडत आज सोमवारी दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर होणार आहे. राज्य शासनाकडून प्रत्येक आठवड्याला लॉटरींची सोडत आयोजित करण्यात येते. लॉटरी निकाल हा lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाहीर होतो. त्यामुळे जर तुम्ही लॉटरी खेरदी करत असाल तर, या संकेतस्थळावर तुम्ही ती चेक करू शकता. लॉटरी खेरदी शिवाय लॉटरी निकाल कुठे पहाल हाही महत्त्वाचा प्रश्न असतो. त्याची चिंता नाही. कारण, निकाल तुम्ही ऑनलाईनही पाहू शकता. त्याबाबतची माहिती खाली दिली आहे. (हेही वाचा: Maharashtra State Lottery: महाराष्ट्र राज्य लॉटरी प्रकार आणि सोडतीचे वार; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून)

महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल ऑनलाईन कसा पहाल?

  • lottery.maharashtra.gov.in ओपन करा.
  • त्यानंतर 'लॉटरी निकाल' या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यापुढे 'महाराष्ट्र लॉटरी निकाल' वर क्लिक करा.
  • यानंतर लॉटरीच्या नावांप्रमाणेच तुम्ही ज्या लॉटरीचं तिकीट काढलं आहे त्यावर क्लिक करा.
  • पीडीएफ स्वरूपातील एक फाईल ओपन होईल.
  • या पीडीएफ फाईल स्वरूपातील निकालामध्ये प्रत्येक लॉटरीच्या विजेत्याचा क्रमांक तुम्हांला पाहता येऊ शकतो.

प्रत्येकाला आपण कमी पैशांमध्ये लवकरात लवकर चांगला नफा मिळवावा आणि श्रीमंत व्हावे असे वाटते. अशा सकारात्मक आशावादी नागरिकांसाठी राज्य सरकार संचालित लॉटरी चांगला मार्ग शोधून देते. आत्तापर्यंत अनेकांनी लॉटरीमधून स्वत:ची स्वप्ने साकार केली आहेत. अनेकांचे घराचे, शिक्षणाचे, उद्योग सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

मात्र, सट्टेबाजी, मटका, यात अनेक वेळा फसवणूक होते. मात्र, ही लॉटरी राज्य सरकार संचालित विश्वासार्ह आहे. त्यामुळे लॉटरी अत्यंत कमी गुंतवणुकीतून मोठे बक्षीस जिंकून देते. त्यामधून नागरिक स्वत:ची स्वप्ने साकार करत आहेत. अनेकांचे घराचे, शिक्षणाचे, उद्योग सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

या लॉटरी सिस्टीममध्ये प्रत्येक महिन्याला 30 लोक लखपती होऊ शकतात. जर तुमचा क्रमांक भाग्यवान विजेत्यांमध्ये असल्यास तिकीटाच्या मागे असलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता. तसेच Maharashtra State Lottery claim form वर आवश्यक माहिती भरून द्यावी लागेल.यामध्ये पत्ता, मोबाइल नंबर,पॅन कार्ड, आधार कार्ड, ही माहिती भरणं आवश्यक असते.सोबत 2 साक्षीदारांची माहिती देणं आवश्यक आहे.