Mumbai Trans Harbour Link Inauguration Date: मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे उद्घाटन कधी, CM एकनाथ शिंदे यांनी सांगितली तारीख
Eknath Shinde | (Photo Credits: ANI/X)

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे उद्घाटन कधी होणार याबाबत विरोधक आणि नागरिकांकडून सातत्याने विचारणा होत आहे. त्याबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच खुलासा केला आहे आणि तारीखही जाहीर केली आहे. शिंदे यांनी प्रसारमाध्यमांसी बोलताना म्हटले आहे की, मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे उद्घाटन 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. (हेही वाचा, Raj Thackeray मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह 'वर्षा' वर CM Eknath Shinde यांच्या भेटीला; वर्षभरातील सहावी भेट)

एक्स पोस्ट