Kokan Weather Prediction, July 20 : कोकणात आज मुसळधार पावसास ऑरेंज अलर्ट  जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये काही ठिकाणी तुरळक पावसास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.तर कोकण किनारपट्टी वर अती मुसळधार पाऊसचा इशारा देण्यात आला आहे. ज्या भागातल्या नद्या इशारा पातळी वर वाहत असतील त्या गावातील राहिवासींना सतर्क रहाण्याचा इशारा दिला आहे. कोकणातील ऑरेंज अलर्ट आज व उद्या दोनी दिवस जारी रहाणार आहे. प्रशाशंनाने गरज असली तरच घर बाहेर पडा असे आव्हान केले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजनुसार पुढील 3 दिवस कोकणात अती मुसळधार पाऊसाचा इशारा आहे. व रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.आता कोकणात उद्याचे हवामान कसे असतील यासाठी हवामान खात्याने कोकणातील उद्याचे हवामानाचा अंदाज लावला आहे.हेही वाचा : Pune Weather Forecast for Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

कोकणात उद्याचे हवामान कसे?

भारतीय हवामान खात्याने (IMD) अनेक राज्यांमध्ये आज म्हणजेच 19 जुलै रोजी अत्यंत मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.IMD नुसार, कोकण,गोवा, मध्य महाराष्ट्र, तेलंगणा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, कर्नाटक किनारपट्टी, गुजरातमधील विलग भागात,आंध्र प्रदेश, यानम, विदर्भ, दक्षिण छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशा येथे अतिवृष्टी अपेक्षित आहे.