Close
Search

HC On Organ Donation: नातेवाईकाच्या संमतीशिवाय दाता अवयवदान करु शकतो- हायकोर्ट

मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) अवयवदान (Organ Donation) करण्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार कोर्टाने सन 2018 पासून मुत्रपिंडाच्या समस्येने ग्रासलेल्या एका 64 वर्षीय व्यक्तीस डायलिसिसवर असलेल्या अवयव दान करुन मूत्रपिंड प्रत्यारोपन (Kidney Transplant) करण्याची परवानगी दिली.

महाराष्ट्र टीम लेटेस्टली|

Kidney | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) अवयवदान (Organ Donation) करण्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार कोर्टाने सन 2018 पासून मुत्रपिंडाच्या समस्येने ग्रासलेल्या एका 64 वर्षीय व्यक्तीस डायलिसिसवर असलेल्या अवयव दान करुन मूत्रपिंड प्रत्यारोपन (Kidney Transplant) करण्याची परवानगी दिली. हे प्रकरण सन 2021 पासून दैनंदिन डायलिसिसवर (Dialysis) असलेल्या व्यक्तीला त्याच्या पत्नीच्या भावाने अवयव दान करण्याच्या परवानगीशी संबंधित होते.

कोर्टाने म्हटले की, अवयवदान करण्यासाठी कायद्यानुसार दात्यासाठी पती-पत्नीच्या संमतीची आवश्यकता नाही. उल्लेनिय असे की, हायकोर्टाने अवयव प्रत्यारोपण कायद्यांतर्गत मान्यता समिती आणि अपीलीय संस्थेचे आदेश बाजूला ठेवले. या प्रकरणात विभक्त पत्नी आणि मुलगी यांनी संमती दिली नाही या कारणास्तवर दात्याला किडनी दान करण्याची परवानगी नाकारण्यात आली होती.

न्यायमूर्ती गौतम पटेल आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने सांगितले की, या खटल्यात आदीचे कोणतेही आदेश कायद्याच्या आधारावर टिकू शकत नाहीत. कारण ते कायद्याच्या विरोधात आहेत. तसेच, स्पष्टपणे मनमानी आहेत. जे केवळ संबंधित घटक विचारात घेत नाहीत, परंतु नियमानुसार अनिवार्य नसलेली अनावश्यक गोष्ट लक्षात घेतात. (हेही वाचा, Indian Organ Donation Day: राष्ट्रीय अवयवदान दिनी दूर करा अवयव दानाबाबतचे हे '5' समज -गैरसमज)

न्यायमूर्ती पटेल यांनी खुल्या न्यायालयात आदेश देताना म्हटले की, पत्नी म्हणू शकते की तिला तिच्या आर्थिक परिस्थितीबद्दल काळजी आहे, परंतु एकदा देणगीदाराने "त्याने पत्नी आणि मुलीसाठी तरतूद केली आहे असे सांगितल्यावर आम्हाला असे वाटत नाही की (पत्नीला) दात्याच्या निर्णयावर आक्षेप घेण्याचा अधिकार आहे. उलट तिने दात्याच्या निर्णयाला दूरुन संमती द्यायला हवी.

अवयव दान

अवयवदान म्हणजे मृत्यूनंतर एखाद्याचे अवयव किंवा ऊतींचे दान करण्याची प्रक्रिया, गरजू व्यक्तीला त्यांचे प्रत्यारोपण करण्याच्या हेतूने. अवयवदानामुळे अनेक लोकांचे जीव वाचू शकतात. त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारू शकते ज्यांना गंभीर आजार किंवा त्यांच्या अवयवांवर परिणाम करणाऱ्या परिस्थितीमुळे ग्रस्त आहेत.

अवयवदानाचे दोन प्रकार आहेत: जिवंत दान आणि मृत दान. जिवंत देणगीमध्ये मूत्रपिंड किंवा यकृताचा काही भाग किंवा फुफ्फुस गरजू व्यक्तीला दान करणे समाविष्ट आहे, तर मृत दान जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अवयव किंवा ऊतींचे दान केले जाते तेव्हा होते.

Akola West Assembly By-Election: अकोला पश्चिम पोटनिवडणूक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून रद्द
महाराष्ट्र

AvMS4wLyIgeG1wTU06RG9jdW1lbnRJRD0ieG1wLmRpZDpCOTAzNzdENUZCNkQxMUU3QTVBQUVBMDc4NUNENzEyNyIgeG1wTU06SW5zdGFuY2VJRD0ieG1wLmlpZDpCOTAzNzdENEZCNkQxMUU3QTVBQUVBMDc4NUNENzEyNyIgeG1wOkNyZWF0b3JUb29sPSJBZG9iZSBQaG90b3Nob3AgQ0MgMjAxNyAoV2luZG93cykiPiA8eG1wTU06RGVyaXZlZEZyb20gc3RSZWY6aW5zdGFuY2VJRD0ieG1wLmlpZDo4MkZFOTlDNUY1RjgxMUU3QTk0MkQ2MzJCQzdFNDE2RiIgc3RSZWY6ZG9jdW1lbnRJRD0ieG1wLmRpZDo4MkZFOTlDNkY1RjgxMUU3QTk0MkQ2MzJCQzdFNDE2RiIvPiA8L3JkZjpEZXNjcmlwdGlvbj4gPC9yZGY6UkRGPiA8L3g6eG1wbWV0YT4gPD94cGFja2V0IGVuZD0iciI/PgH//v38+/r5+Pf29fTz8vHw7+7t7Ovq6ejn5uXk4+Lh4N/e3dzb2tnY19bV1NPS0dDPzs3My8rJyMfGxcTDwsHAv769vLu6ubi3trW0s7KxsK+urayrqqmop6alpKOioaCfnp2cm5qZmJeWlZSTkpGQj46NjIuKiYiHhoWEg4KBgH9+fXx7enl4d3Z1dHNycXBvbm1sa2ppaGdmZWRjYmFgX15dXFtaWVhXVlVUU1JRUE9OTUxLSklIR0ZFRENCQUA/Pj08Ozo5ODc2NTQzMjEwLy4tLCsqKSgnJiUkIyIhIB8eHRwbGhkYFxYVFBMSERAPDg0MCwoJCAcGBQQDAgEAACH5BAEAAAcALAAAAAAQA7kBAAP/eLrc/jDKSau9OOvNu/9gKI5kaZ5oqq5s675wLM90bd94ru987//AoHBILBqPyKRyyWw6n9CodEqtWq/YrHbL7Xq/4LB4TC6bz+i0es1uu9/wuHxOr9vv+Lx+z+/7/4CBgoOEhYaHiImKi4yNjo+QkZKTlJWWl5iZmpucnZ6foKGio6SlpqeoqaqrrK2ur7CxsrO0tba3uLm6u7y9vr/AwcLDxMXGx8jJysvMzc7P0NHS09TV1tfY2drb3N3e3+Dh4uPk5ebn6Onq6+zt7u/w8fLz9PX29/j5+vv8/f7/AAMKHEiwoMGDCBMqXMiwocOHECNKnEixosWLGDNq3Mix/6PHjyBDihxJsqTJkyhTqlzJsqXLlzBjypxJs6bNmzhz6tzJs6fPn0CDCh1KtKjRo0iTKl3KtKnTp1CjSp1KtarVq1izat3KtavXr2DDih1LtqzZs2jTql3Ltq3bt3Djyp1Lt67du3jz6t3Lt6/fv4ADCx5MuLDhw4gTK17MuLHjx5AjS55MubLly5gza97MubPnz6BDix5NurTp06hTq17NurXr17Bjy55Nu7bt27hz697Nu7fv38CDCx9OvLjx48iTK1/OvLnz59CjS59Ovbr169iza9/Ovbv37+DDix9Pvrz58+jTq1/Pvr379/Djy59Pv779+/jz69/Pv7////8ABijggAQWaOCBCCao4IIMNujggxBGKOGEFFZo4YUYZqjhhhx26OGHIIYo4ogklmjiiSimqOKKLLbo4ouLFSDjjDTWaOONOOZYI4y9zBjAAAQIIOSQRBZp5JFICkDAkgQMEMCMPObiY5EAVGnllVhmqeWWWg4AZZS1yDgAlQJwaeaZaAIggIxg0iJmkmnGKaeabLYJi4wGwFnmnHxy6WUBdr7yZpJ79mkolnUGykoBeRIqpJqHRvqkoq0w6uiQkUbqJaWLBnBpmYVmOuemnKpSgKefgirqnAQAWmoqpyKZJaarxtnqq7CiWiSTvIL6qJVK8rpkqFsKO+yVt+J6Sqz/Rhpgo6qhrmmjAWc+aSMByLqqbCmnBlmkszViS+SVf9Y4gJ83BoBlstuSEqu3Q4JLo6+PFirvvFveSO262rYryrvfXqsmrVa2Oq2W1oabJbv+htJtkPDeK6O4VFqZMI3nZmujugv32/AnDw8rpMQFwGuklThiSXIBxFbJ8MeehKzkyAKfrGq5NHIMwMUzZtwxzA4HICzN4RJq8Y3YGlzjvlq+DPQmIUd87aV0HszzxFw6/XQmUQ9LsslHHj1tumZqvfUlXSv59adVrnzjmWafXUnaBKztKKQ45+hzsR7LjbbQxtpN9c46Mopm3H5L0vWSglMtbY7Ywt134pQsXvfU/6mWmXfOaSJO+SOWNz74ykxL/jkmoWOeOQCbF7B32ZOfDknqRWeu+Y2vZx277I7QTiPYVLeeO9+8zw24sGsDD6fwtu5e/CKnAom86qmyjnvzz0/SrfRMJr868507nz0i0TfJK8kGpK/++urreruNwzct/viGRA8k924XzjKm4B8+P/2EsB/3Lqe/aY2rf6YDYO9+NIAGSi9/OmrUoxAIOwUu0IH4K6AB+Xe98FmwEQLEIAR1dMAO+u+DjAhhAwkQgBa68IUwjOGuYvgjSCUQhYlQ4QqNxUPbYYlgWyIVDslnAAxikIdIVN7q0DXEHLrOiEdMYg9tB0QsTaqJhxATFP8daD4pMmlmPmwZyv6HRT3gaYtcHKAXwUjFLP2pjFl8Ihq76EWRtZFY0oIj+eSIRjXWkYqqqpoe96jDNNZxWBADpPUSNcj6yYiBfTyiH/8IPCd9qZFO1KAmN3lJTHryk6AMpShHScpSmvKUqEylKlfJyla68pWwjKUsZ0nLWtrylrjMpS53ycte+vKXwAymMIdJzGIa85jITKYyl8nMZjrzmdCMpjSnSc1qWvOa2MymNrfJzW5685vgDKc4x0nOcprznOhMpzrXyc52uvOd8IynPOdJz3ra8574zKc+98nPfvrznwANqEAHStCCGvSgCE2oQhfK0IY69KEQjahEJ0qH0Ypa9KIYzahGN8rRjnr0oyANqUhHStKSmvSkKE2pSlfK0pa69KUwjalMZ0rTmtr0pjjNqU53ytOe+vSnQA2qUIdK1KIa9ahITapSl8rUpjr1qVCNqlSnStWqWvWqWM2qVrfK1a569atgDatYx0rWspr1rGhNq1rXyta2uvWtcI2rXOeKwwQAADs=" alt="Wife to Pay Maintenance Unemployed Husband: बेरोजगार पतीला पत्नीकडून पोटगी; भरणपोषण खर्च देण्याचे कोर्टाकडून आदेश">
महाराष्ट्र

Wife to Pay Maintenance Unemployed Husband: बेरोजगार पतीला पत्नीकडून पोटगी; भरणपोषण खर्च देण्याचे कोर्टाकडून आदेश

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change