महाराष्ट्र

Mahim Vidhan Sabha Constituency: सदा सरवणकर अमित ठाकरे यांच्या विरूद्ध विधानसभा लढवण्यावर ठाम; जाहीर केला नामांकन अर्ज भरण्याची वेळ, तारीख

Dipali Nevarekar

माहिम मध्ये तिरंगी लढत होणार आहे. मनसे कडून अमित यांच्याविरूद्ध उबाठा चे महेश सावंत आणि शिवसेनेकडून सदा सरवणकर यांचे आव्हान आहे.

Gold, Silver Rate Today: दिवाळी सणाच्या सुरूवातीला आज सोन्या-चांदीचा दर काय?

Dipali Nevarekar

उद्यावर धनतेरसचा सण येऊन ठेपला आहे त्यामुळे या सणाच्या निमित्ताने सोनं खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते.

Baramati Assembly Constituency: बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार, युगेंद्र पवार यांच्याकडून अर्ज दाखल

Dipali Nevarekar

अजित पवार आणि युगेंद्र पवार हे सख्खे काका-पुतणे आहेत त्यामुळे आता बारामती कुणाच्या पारड्यात मत देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वसूबारस चा मुहूर्त साधत आज अजित पवार, युग्रेंद्र पवार, अमित ठाकरे सह अनेक दिग्गज भरणार विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज

Dipali Nevarekar

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज अमित ठाकरे, एकनाथ शिंदे, युगेंद्र पवार आदी अनेकजण सज्ज झाले आहेत.

Advertisement

Mumbai Air Pollution Video: मुंबई मध्ये हवेची गुणवत्ता 'Poor' श्रेणीत; पहा आज सकाळची दृश्य (Watch Video)

Dipali Nevarekar

मालाड येथील Central Pollution Control Board's observatory कडून हवेची पातळी "Poor" श्रेणीत असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर Air Quality Index 202 असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Maharashtra Assembly Elections 2024: काँग्रेसने 14 उमेदवारांची नवी यादी केली जाहीर, 2 जागांवर नावे बदलली

Amol More

काँग्रेस पक्षाच्या या नव्या यादीत अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत या उमेदवारांना आपापल्या भागात कितपत पाठिंबा मिळतो, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

Maharashtra Assembly Elections 2024: शिवसेना एकनाथ शिंदे गटाची दुसरी उमेदवारांची यादी जाहीर; कुडाळमधून नितेश राणे तर वरळीत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मिलींद देवरा रिंगणात

Amol More

या यादीत सर्वात महत्त्वाचे नाव म्हणजे मिलींद मुरली देवरा. त्यांना वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवारी जाहीर केली आहे. एकूण 20 उमेदवारांचा यादी जाहीर करण्यात आली आहे.

MNS Candidate 6th List: मनसेची सहावी यादी जाहीर; 32 उमेदवारांचा समावेश, कोणाला कोठून मिळाली संधी? वाचा

Bhakti Aghav

या यादीत एकूण 32 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सहाव्या यादीतील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

Advertisement

Mumbai Air Pollution: मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली; मालाड पश्चिम येथे ‘खराब’ AQI नोंदवला (Watch Video)

Jyoti Kadam

मुंबई शहरातील विविध भागात एकूणच हवेची गुणवत्ता ढासळली आहे. वेधशाळेने शहरातील सर्वात वाईट वायू प्रदूषण पातळी मालाड पश्चिम येथे नोंदवली. 202 चा वायु गुणवत्ता निर्देशांक नोंदवला.

Anushakti Nagar: राष्ट्रवादी काँग्रेस (SP) तिसरी यादी जाहीर; अणुशक्ती नगर येथून Sana Malik विरोधात Swara Bhasker यांच्या पतीस उमेदवारी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) यांचे पती फहाद अहमद (Fahad Ahmad) हे या मतदारसंघातून निवडणूक लढवतील. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (27 ऑक्टोबर) आयोजित पत्रकार परिषदत ही घोषणा केली. त्यांची लढत अजित पवार यांच्या पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक (Sana Malik) यांच्या विरोधात होईल.

NCP Candidate 3rd List: राष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर; अजित पवारांनी कोणाला दिली संधी? जाणून घ्या

Bhakti Aghav

राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 4 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. या यादीत माजी मंत्री नवाब मलिक यांचे नाव गहाळ आहे. राष्ट्रवादीने निफाड मतदारसंघातून दिलीप बनकर यांना उमेदवारी दिली असून गेवराईतून विजयसिंह पंडित, फलटणमधून सचिन पाटील आणि पारनेरमधून काशिनाथ दाते यांना उमेदवारी दिली आहे.

Bandra Terminus Stampede: 'रील'मंत्र्यांनी कधीतरी रेल्वे मंत्री म्हणून देखील काम..'; वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरीच्या घटनेवर आदित्य ठाकरेंचा संताप

Jyoti Kadam

वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत एकूण 9 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहेत. यातील काहींचे तर अक्षरश: कपडे फाटले आहेत.

Advertisement

Robbery at Chitale Bandhu Sweet Shop: चितळे बंधू यांच्या बाणेर येथील शाखेत चोरी; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

टीम लेटेस्टली

पुणे येथील बानेर परिसरातील चितळे बंधू यांच्या मिठाई दुकानात रविवारी पहाटे चोरी झाली. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे.

Bandra Railway Station Stampede: मुंबई येथील वांद्रे रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 8 प्रवासी गंभीर जखमीच गोरखपूर एक्सप्रेसमध्ये चढताना घटना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई येथील वांद्रे रेल्वे स्थानक ( Bandra Railway Station) फलाटावर प्रवाशांवर मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी (Bandra Railway Station Stampede) झाली आहे. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत आठ ते नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती अतिशय गंभीर आहे.

Delhi Air Pollution: दिल्ली-एनसीआरमध्ये वायू प्रदूषणाचा स्तर खालावला, मुंबईची स्थिती चांगली

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

दिल्लीतील हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. अनेक ठिकाणी एक्यूआय 400 पर्यंत पोहोचला आहे. काही भागात धुके असूनही मुंबईत हवेची गुणवत्ता "चांगली" नोंदवली गेली आहे.

Maharashtra Assembly Elections 2024: काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, 16 उमेदवारांना संधी

Amol More

काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत मुंबईतील 2 मतदारसंघांचा समावेश आहे. यात अंधेरी पश्चिममधून सचिन सावंत तर वांद्रे पश्चिम येथून आसिफ झकारिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे..

Advertisement

BJP Second List Of Candidates: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; कोणाला मिळाली संधी? वाचा

Bhakti Aghav

दुसऱ्या यादीमध्ये भाजपने एकूण 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. या यादीत नाशिक मध्य मधून देवयानी फरांडे, उल्हासनगरमधून कुमार आयलानी, पेणमधून रवींद्र पाटील, जतमधून गोपीचंद पडळकर, अकोल्यातून विजय अग्रवाल यांच्या नावांचा समावेश आहे.

विधानसभा निवडणूक 2024: शिवसेना (UBT) दुसरी , राष्ट्रवादी काँग्रेस (SS) आणि काँग्रेस पक्षाकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाविकासआघाडीतील वाद नसलेल्या जागांवरील उमेदवारी जाहीर करण्यास या तिनही पक्षांचा प्रयत्न आहे. सेनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या यादीत अनुक्रमे 15 आणि 3 उमेदवारांची नावे आहेत. काग्रेसच्या 23 तर शरद पवार यांच्या पक्षाच्या 22 जागांचा समावेश आहे. तिन्ही पक्षांची यादी खालील प्रमाणे:

Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; कोण आहेत भाजपेच 40 स्टार प्रचारक? जाणून घ्या

Bhakti Aghav

योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे भाजप नेत्यांमध्ये सर्वात लोकप्रिय चेहरा आहेत आणि त्यांच्याकडून 30 निवडणूक सभा आयोजित करण्याची मागणी होत आहे. योगी हिंदुत्वाच्या धर्तीवर महाराष्ट्रात अनेक सभा घेऊ शकतात. भाजपने स्टार प्रचारकांच्या यादीत एकूण 40 नावांचा समावेश केला आहे. पहिले नाव पीएम मोदींचे आहे. यानंतर जेपी नड्डा, राजनाथ सिंह, अमित शहा आणि नितीन गडकरी यांची नावे आहेत.

अजित पवार यांना धक्का; नवाब मलिक यांचे भाजपला वावडे; आशिष शेलार स्पष्ट बोलले

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

अमित ठाकरे यांना पाठिंबा, नवाब मलिक यांचे वावडे याबद्दल भाजप नेते आशिष शेलार यांनी स्पष्टच मत व्यक्त केले आहे. त्यामुळे अजित पवार यांची भूमिका काय राहते याबाबत उत्सुकता आहे.

Advertisement
Advertisement