Maharashtra Assembly Elections 2024: शिवसेना एकनाथ शिंदे गटाची दुसरी उमेदवारांची यादी जाहीर; कुडाळमधून नितेश राणे तर वरळीत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मिलींद देवरा रिंगणात

या यादीत सर्वात महत्त्वाचे नाव म्हणजे मिलींद मुरली देवरा. त्यांना वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवारी जाहीर केली आहे. एकूण 20 उमेदवारांचा यादी जाहीर करण्यात आली आहे.

Photo Credit - Facebook

Shiv Sena Candidate  List For Assembly Election: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचं धुमशान आता सुरू झालं आहे. आज रात्री मनसे (MNS) पाठोपाठ एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांनीही शिवसेना (Shiv Sena) पक्षाची दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये कुडाळ मतदार संघातून निलेश नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर दिंडोशी मतदार संघातून माजी खासदार संजय निरुपम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत सर्वात महत्त्वाचे नाव म्हणजे मिलींद मुरली देवरा. त्यांना वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवारी जाहीर केली आहे. एकूण 20 उमेदवारांचा यादी जाहीर करण्यात आली आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now