Maharashtra Assembly Elections 2024: काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, 16 उमेदवारांना संधी

काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत मुंबईतील 2 मतदारसंघांचा समावेश आहे. यात अंधेरी पश्चिममधून सचिन सावंत तर वांद्रे पश्चिम येथून आसिफ झकारिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे..

Congress (Photo Credit- PTI)

Congress Third List: काँग्रेसने तिसऱ्या यादीत 16 उमेदवारांची घोषणा केली आहे. या तिसऱ्या यादीत मुंबईतील मतदारसंघाचाही समावेश आहे.  ज्यात कोल्हापूर उत्तरचा देखील समावेश आहे. काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत मुंबईतील 2 मतदारसंघांचा समावेश आहे. यात अंधेरी पश्चिममधून सचिन सावंत तर वांद्रे पश्चिम येथून आसिफ झकारिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे..

काँग्रेसची तिसऱ्या यादीतील उमेदवार

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now