महाराष्ट्र

Mumbai Crime: क्षुल्लक कारणावरून वाद, मैत्रिणीची हत्या, आरोपीला सहा तासांत अटक

Pooja Chavan

मुंबई येथील जीटीबी नगर रेल्वे स्थानकावर एका महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. दरम्यान पोलिसांनी अवघ्या सहा तासांत या हत्येचा उलगडा केला आहे.

Mumbai Fire: कामाठीपूरातील रेस्टॉंरटमध्ये अग्नितांडव, कोणतीही जीवितहानी नाही

टीम लेटेस्टली

मुंबईतील ग्रॅंट रोडजवळील कामाठीपुरा भागातील एका रेस्टॉरंटमध्ये गुरुवारीच्या रात्री भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

Skill Center on Wheels: उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार 'स्कील सेंटर ऑन व्हील्स'चे लोकार्पण; फिरत्या बसच्या माध्यमातून युवकांना प्राप्त होणार रोजगाराच्या संधी

टीम लेटेस्टली

स्किल ऑन व्हील्सचे उद्दिष्ट मोठ्या संख्येने तरुणांना उद्योग-संबंधित कौशल्य प्रशिक्षण घेण्यास सक्षम करणे आहे, जे त्यांच्या सैद्धांतिक तसेच व्यावहारिक ज्ञानात सुधारणा करेल आणि चांगली उपजीविका साध्य करण्यात मदत करेल.

Cyber Crimes in Mumbai: मुंबईत 2023 मध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ; पोलीस अहवालात समोर आली माहिती

टीम लेटेस्टली

2022 मध्ये 4723 गुन्ह्यांच्या तुलनेत गेल्या वर्षी 4169 सायबर-गुन्ह्यांची नोंद झाली होती. मात्र सायबर-गुन्ह्यांशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे,

Advertisement

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानात होणाऱ्या उपोषणाला नकार, पोलिसांनी पाठवली नोटीस

टीम लेटेस्टली

गेले अनेक वर्षांपासून मराठा आरक्षण हा प्रश्न काही सुटेना, जाणून घ्या अधिक माहिती

Mumbai-Nagpur Samruddhi Expressway Accident: समृद्धी एक्स्प्रेस वेवर पुन्हा मोठा अपघात; मरावतीमधील तळेगाव-दशासरजवळ टूरिस्ट बस ट्रकला धडकल्याने तिघांचा मृत्यू, 15 जखमी

टीम लेटेस्टली

या अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अद्याप त्याची ओळख पातळी नाही. अपघातानंतर ताबडतोब पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बसमध्ये अडकलेल्या इतर प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले,

Mumbai Fire: सांताक्रूझ पश्चिम येथील धीरज व्यावसायिक केंद्रात भीषण आग; अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल (Video)

टीम लेटेस्टली

सांताक्रूझ पश्चिम येथील धीरज व्यावसायिक केंद्रात ही भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, आग विझवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत.

Mira Road Communal Clash: 'धार्मिक दंगलींमुळे प्रगतीशील महाराष्ट्राची शांतता बिघडता कामा नये'; नयानगर घटनेवर Sharmila Thackeray यांची प्रतिक्रिया (Video)

टीम लेटेस्टली

काही स्थानिक लोकांनी रॅली काढणाऱ्या लोकांना मारहाण केली. पुढे परिस्थिती चिघळत गेली आणि या घटनेला हिंसक वळण लागले.

Advertisement

Maratha Aarakshan: मुंबईला निघालेल्या मनोज जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू

टीम लेटेस्टली

पुण्यामधून मुंबईकडे आता मनोज जरांगे पाटील यांचं भगवं वादळ आगेकूच करत आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Maratha Aarakshan Protest: मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारूनही मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर जाण्यावर ठाम

Dipali Nevarekar

आझाद मैदानामध्ये जरांगे पाटील यांच्या टीमकडून स्टेज बांधण्याचं काम देखील सुरू झालं आहे. उद्या ते आझाद मैदानामध्ये प्रजासत्ताक दिन देखील साजरा करणार आहेत.

Maratha Reservation protest: आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला नकार, पोलिसांनी पाठवली नोटीस

Pooja Chavan

२६ जानेवारीला मनोज जरांगे पाटील लाखोंच्या संख्येने आंदोलके घेऊन मुंबईला येणार असल्याची चर्चा रंगली आहे. परंतु आझाद मैदानात उपोषण नकारण्यात आला आहे.

Mumbai CA kidnap: गुंतवलेले पैसे परत मिळविण्यासाठी सीएचे अपहरण, चौघांना अटक

अण्णासाहेब चवरे

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पवई येथून चार्टर्ड अकाउंटंट (Chartered Accountant) भूषण अरोरा यांच्या अपहरणात (Kidnap) सहभागी असलेल्या चार जणांना अटक केली आहे. अरोरा यांच्या डिव्हाईन पॉवर या कंपनीत गुंतवलेले पैसे परत मिळवण्यासाठी आरोपींनी त्यांचे अपहरण केल्याची माहिती आहे. आरोपींनी अरोरा यांच्या कुटुंबीयांकडे 5 कोटी रुपयांची खंडणीची मागतली होती.

Advertisement

Lok Sabha Polls 2024: महाविकास आघाडी मध्ये 'वंचित' ची एंट्री; प्रकाश आंबेडकरांना चर्चेसाठी अधिकृत निमंत्रण

टीम लेटेस्टली

आज प्रकाश आंबेडकर यांना चर्चेसाठी अधिकृत निमंत्रण पाठवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 48 लोकसभेच्या जागेपैकी 36 चा तिढा सुटलेला आहे. आता उर्वरित 12 जागांवर बोलणी सुरू आहेत.

Maratha Reservation Survey: सॉफ्टवेअर आणि अॅपमध्ये अडचणी, तरीही 2.65 लाख घरांना भेटी, मराठा आरक्षण सर्वेक्षणासाठी BMC प्रशासनाची कसरत

अण्णासाहेब चवरे

आरक्षणासाठी राज्य सरकार घरोघरी जाऊन मराठा समाजाचे सर्वेक्षण (Maratha Reservation Survey) केले जात आहे. नोंदी घेतल्या जात आहे. मुंबई महापालिका प्रशासनही या कामी सक्रीय आहे. बीएमसी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत बीएमसी हद्दीतील सुमारे 2,65,000 घरांना भेटी देऊन सर्व्हे (BMC Maratha Survey) करण्यात आला आहे.

Maratha Aarakshan Protest: मराठा आरक्षणावर तोडगा निघणार? छत्रपती संभाजीनगरचे आयुक्त लोणावळ्यात, मनोज जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू

टीम लेटेस्टली

छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड आज जरांगे पाटील यांना भेटून आंदोलन स्थगित करण्याची विनंती करत आहेत.

Manoj Jarange: पुण्यातील कडाक्याच्या थंडीतही जरांगे यांचा प्रवास सुरु, 26 ला पोहोचणार मुंबईला

टीम लेटेस्टली

पुण्याच्या कडाक्याच्या थंडीतही मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने जात आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Advertisement

Maratha Aarakshan Protest: मनोज जरांगे आज नवी मुंबई मध्ये दाखल होणार; वाहनधारकांना पुणे एक्सप्रेस वे सह शहरातील 'हे' मार्ग टाळण्याचे आवाहन

टीम लेटेस्टली

सुरुवातीच्या नियोजनानुसार मोर्चा गुरुवारी सकाळी कळंबोलीत येणार नसून, गव्हाण फाटा ओलांडून सायंकाळी पाम बीच रोडने बेलापूर जंक्शन येथे पोहोचेल.

Nashik Crime News: दुसऱ्यांशी चॅटींग केल्याच्या संशयातून प्रेयसीची हत्या, सहा तासांत आरोपीला अटक, नाशिक येथील घटना

Pooja Chavan

नाशिकमध्ये एका प्रियकराने रागाच्या भरात आपल्या प्रेयसीचा दुपट्ट्याने गळा दाबून खून केल्याचं समोर आले आहे.

Weather Update: महाराष्ट्रात गारठा, दिल्ली धुक्यात गुडूप; 6 राज्यांमध्ये दोन दिवसांसाठी थंडीसाठी 'रेड अलर्ट'

अण्णासाहेब चवरे

उत्तर भारताकडील काही राज्यांमध्ये ती इतकी आहे की, सुरक्षेचा उपाय म्हणून आयएमडीने येत्या 28 ते 30 जानेवारीपर्यंत थंडीचा 'रेड अलर्ट' (Imd Red Alert For Cold) जारी केला आहे. या राज्यांमध्ये घनदाट धुके पसरले आहे. महाराष्ट्राचे हवामान, तापमान याबाबत सांगाचे तर गारठा वाढला असून, नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत.

Ayodhya Ram Mandir: महाराष्ट्रातून राम भक्ताने अयोध्या राम मंदिर मध्ये दान केली 80 किलोची तलवार (Watch Video)

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रातून गेलेल्या एका भाविकाने सुमारे 80 किलो वजनाची एक तलवार भेट दिली आहे. ही तलवार 7 फीट 3 इंचाची आहे.

Advertisement
Advertisement