Ayodhya Ram Mandir: महाराष्ट्रातून राम भक्ताने अयोध्या राम मंदिर मध्ये दान केली 80 किलोची तलवार (Watch Video)
महाराष्ट्रातून गेलेल्या एका भाविकाने सुमारे 80 किलो वजनाची एक तलवार भेट दिली आहे. ही तलवार 7 फीट 3 इंचाची आहे.
रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनासाठी खुल्या झालेल्या मंदिरामध्ये आता भाविकांची रीघ लागली आहे. महाराष्ट्रातून गेलेल्या एका भाविकाने सुमारे 80 किलो वजनाची एक तलवार भेट दिली आहे. ही तलवार 7 फीट 3 इंचाची आहे. सध्या अयोध्येमधील थंडी आणि गर्दी पाहता मंदिर प्रशासनाने भाविकांना तातडीने रामलल्लाच्या दर्शनाला न येण्याचं आवाहन केले आहे. महिन्याभरानंतर भाविकांनी दर्शनाला यावं असं आवाहन महंतांकडून करण्यात आलं आहे. Ram Lalla Idol HD Images & Wallpapers for Free Download Online: रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर 'राघव'रूपी श्रीरामाचे खास फोटोज आले समोर, इथे करा डाऊनलोड.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Ayodhya Ram Mandir Update: पहिल्या मजल्यावरील'राम दरबार' मध्ये प्राणप्रतिष्ठा पूजा 3 जून दिवशी; दिवसाला 700 जणांना मिळू शकते पास द्वारे दर्शन
Jain Temple Demolition in Mumbai: भाजपशासित राज्यांमध्येच जैन समुदायावर हल्ले का होतात? मुंबईत जैन मंदिर पाडल्यानंतर अखिलेश यादव यांचा संतप्त सवाल
Ram Mandir Bomb Threat: राम मंदिरला बॉम्बस्फोटाची धमकी; अयोध्येतील ट्रस्टला ईमेल, सायबर पोलिसांकडून FIR दाखल
Mumbai Greenfield Project: मुंबईला 30 वर्षांनंतर मिळणार पहिला ग्रीनफिल्ड रेल्वे टर्मिनस; जोगेश्वरी स्थानक 2025 मध्ये सुरू होण्याची शक्यता
Advertisement
Advertisement
Advertisement