अयोद्धेमध्ये भगवान श्रीराम यांच्या मंदिरामध्ये अखेर रामलल्लांची मूर्ती विराजमान झाली आहे. रामभक्तांना या क्षणाची मोठी उत्सुकता होती. दरम्यान श्रीरामाचे रूप डोळ्याचं पारण फेडणारं आहे. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली आहे. यानंतर रामाचे पहिले रूप समोर आले. हे रूप मोहक होते. कृष्ण पाषाण मूर्तीवर पिवळं पितांबर नेसवण्यात आलं होतं. रामाला सोन्याचे दागिने परिधान करण्यात आले होते. हे रामाचं रूप तुमच्याही डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी त्याचे हे काही फोटोज नक्की पहा आणि ते डाऊनलोड करून सेव्ह देखील करून ठेवू शकता. First look of Ram Lalla in Ayodhya after Pran Partistha: अयोद्धेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा संपन्न; पहा श्रीरामांचे मोहक रूप (Watch Video).
पहा रामलल्लांचे फोटोज




('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)