Mumbai Fire: कामाठीपूरातील रेस्टॉंरटमध्ये अग्नितांडव, कोणतीही जीवितहानी नाही
मुंबईतील ग्रॅंट रोडजवळील कामाठीपुरा भागातील एका रेस्टॉरंटमध्ये गुरुवारीच्या रात्री भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
Mumbai Fire: मुंबईतील ग्रॅंट रोडजवळील कामाठीपुरा भागातील एका रेस्टॉरंटमध्ये गुरुवारीच्या रात्री भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. एएनआयने या संदर्भात वृत्त प्रसारित केले आहे. आगीची माहिती मिळताच, मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी अग्निशमनदलाच्या चार गाड्या दाखल झाले.आग विझवण्याचे काम सुरु आहे. या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही. पहाटे 2 च्या सुमारास ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement